1

Republic Day Shayari Marathi

republic day shayari marathi picture
असंख्यानी केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकानी केले बलिदान …
वंदन तयांसी करुणीया आज
गाउ भारतमतेचे गुणगाण…

Republic Day Sms in Marathi

republic day sms in marathi picture
देश विविध रंगाचा ,देश विविध ढंगाचा
देश विविधता जप्नाण्या एकात्मतेचा !
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा !